Mango Ice Cream Recipe
(मँगो आईसक्रीम)
![]() |
Mango ice cream. |
साहित्य: -
१/२ वाटी व्हिप्ड क्रीम
1 आंबा,
१/२ कप - साखर,
बदामचे तुकडे
कृती :-
सर्वात आधी मॅंगोची साल काढून त्यातील गर काढून घ्यायचा. नंतर तो गर मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यावा त्यात शुगर ऍड करावी आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे .
नंतर व्हिप्ड क्रीम घरी सुद्धा करता येते घरी करण्यासाठी घरी साठवलेली थंड साय मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरचे बटण डावीकडे फिरवून घ्यावे . बाजारात व्हिप्ड क्रीम सहज मिळते ते वापरले तरी चालेल .
त्यानंतर ते व्हिप्ड क्रीम मॅंगोच्या गरामध्ये मिक्स करून घ्यावे आणि ते मिक्चर हवा बंद डब्यात टाकून झाकण लावून ८-९ अवर्स सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे.
८-९ अवर्स नंतर मँगो आइस क्रीम सर्व्ह करण्यासाठी तयार .
Comments
Post a Comment