Wheat Flour pizza base (पिज्जा बेस)

Wheat Flour pizza base

(पिज्जा बेस )

  Ingredients:-
  • 1/2 cup.- Wheat Flour,

  • 1/2 tsp.- salt,

  • 1/2 Tbsp. - dry active yeast,

  • 1/2 Bowl -Warm Milk/Water,

  • 1 Tbsp.- Sugar,

  • oil,


  Method:-
    1. Take warm milk / water first, add sugar and dry active yeast. Keep for 10 minutes to set.

    2. Then add wheat flour, salt and succulent yeast milk / water. Grind it for 5 minutes and then add the oil and knead the dough again.

    3. Then place this flour in a bowl and place a plate on it for 20 minutes

    4. After 5 minutes, knead the dough again

    5. Take this flour and make chapatis then peel the chapati with a fork spoon.

    6.  Place the pan on the heat and cook the chapatis on both sides for 1 minute.

    7. The pizza base is ready.

    साहित्य: -

    •     १/२ कप .- गव्हाचे पीठ,

    •     १/२ टीस्पून .- मीठ,

    •     १/२ चमचा. - कोरडे सक्रिय यीस्ट,

    •     १/२ वाटी -अर्म दूध / पाणी,

    •     १ टेस्पून. साखर,

    •     तेल,


     कृती: -

    1. प्रथम कोमट दूध / पाणी घ्या त्यात साखर आणि कोरडा सक्रिय यीस्ट घाला . सेट करण्यासाठी 10 मिनिटे ठेवा.

    2. नंतर गव्हाचे पीठ, मीठ आणि सकस यीस्टचे दूध / पाणी घाला. त्याला ५  मिनिटे मळून घ्या आणि त्यात तेल घालून परत कणीक मळून घ्या.

    3. नंतर हे डोव्ह  भांड्यात ठेवा आणि त्यावर 20 मिनिटे प्लेट ठेवा

    4. २० मिनिटांनंतर पुन्हा कणिक मळून घ्यावी

    5. हे डोव्ह  घ्या आणि चपाती बनवा त्यानंतर काटे चमच्याने चपातीला छिद्र करा.

    6. गॅसवर तवा ठेवा  आणि चपाती दोन्ही बाजूंनि  1 मिनिटे भाजून घ्या.

    7. पिझ्झा बेस तयार आहे.

    To Watch Wheat Flour pizza base at home Video Click on Below Image:-

    Comments