Home Made Toast Recipe ( टोस्ट रेसिपी )

Home Made Toast

( टोस्ट रेसिपी )

Home Made Toast Recipe,टोस्ट रेसिपी

  Ingredients:-

  • 2 cup.- Refine Wheat flour(maida),

  • 1 tsp - salt,

  • 1 tbsp. - Dry active yeast,

  • 1 cup - warm milk / water,

  • 4 tbsp. Sugar,

  • oil/butter/ghee

  Method:-
  1. Take warm milk / water first. Add sugar and dry active yeast to it and leave for 10 minutes to set.
     
  2. Then take a large plate or pot and add refine wheat flour, salt and warm yeast milk / water to it. Stir well for 5 minutes and make soft dough. Then put this dough in a pot and place the plate on it for 1/2 hours.
     
  3. After 1/2 hour, knead the dough again and make soft dough again.
    Then this dough place it in a ghee / butter bowl and put plate on pot and leave for 1/2 hours to set.
     
  4. after that ghee/butter apply on dough and put 170 degree on 30 minutes to bake in oven.
     
  5. If there is no oven, add salt in a kadhai and preheat for 10 minutes and let it cook for 30 minutes on medium flame.
     
  6. Then let it cool for 5 minutes and after that cut the slice of bread,again bake this slice in 220 degree on 30 minutes.
     
  7. ready to serve Toast.


साहित्य: -
  • २ कप.- मैदा ,

  • १ टीस्पून- मीठ,

  • 1 टेस्पून. - कोरडे सक्रिय यीस्ट,

  • 1 वाटी -कोमट  दूध / पाणी,

  • 4 टेस्पून. साखर,

  • तेल /तूप /बटर 


कृती: -

  1.  प्रथम कोमट  दूध / पाणी घ्या.त्यात साखर आणि कोरडे सक्रिय यीस्ट घाला.आणि सेट होण्यासाठी १० मिनिटे बाहेर ठेवा.

  2. त्यानंतर मोठी प्लेट किव्हा भांडे  घ्या आणि त्यातमैदा, मीठ आणि कोमट यीस्टचे दूध / पाणी घाला. 5 मिनिटे चांगले मळून घ्या त्याचा मऊ डोव्ह बनवा.

  3.  त्यानंतर या डोव्हला भांड्यात ठेवून त्यावर प्लेट ठेवून  १/२ तास  ठेवा.

  4. 1/2  तासानंतर पुन्हा हे डोव्ह मळून घ्यावे व पुन्हा मऊ डोव्ह तयार करावे.

  5. त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करावे व तूप /बटर लावलेल्या भांड्यात ठेवावे पुन्हा त्याला १/२ तास साठी प्लेट ठेवून सेट साठी ठेवावे .त्यानंतर गोळ्यांवरती तूप/बटर लावून १७० डिग्री वरती ३० मिनिट्स बेक करावे ओव्हन नसेल तर कढई मध्ये सॉल्ट टाकून १० मिनिट्स प्रीहीट करावे आणि ३० मिनिट्स मंद आचेवर होऊ द्यावे . 

  6. त्यानंतर १० मिनिट्स थंड होण्यासाठी बाहेर ठेवावे आणि नंतर स्लाईस

  7. करावे आणि ते सालीचे परत २२० डिग्री वरती ३० मिनिट्स होऊ द्यावे .

  8. टोस्ट सर्व्ह करण्यासाठी तयार

To Watch Home made Toast Video Click on Below Image:-

Comments