Ingredients:-
Method:-
Small Rawa:-1/3 Cup,
Rice Flour:-1/3 Cup,
Curd:-1/4 Cup,
Salt To taste,
Water:-1/2 Cup,
Method:-
- First take a pot, add semolina, rice flour, curd, salt and water. Mix Mix well. They don't want to be thick and they don't want to be thin.
- Then the dosa is ready to be made
- Put a little oil on the tawa and make dosa by pouring dosa mixture. Once the dosa is done on one side, change it.
- Instant semolina dosa is ready to serve.
साहित्य:-- छोटा रवा :- १/३ कप,
- तांदळाचे पीठ:-१/३ कप,
- दही:-१/४ कप,
- चवीनुसार मीठ,
- पाणी :- १/२ कप,
पद्धत:-- प्रथम एक भांडे घ्या, त्यात रवा, तांदळाचे पीठ, दही, मीठ आणि पाणी घाला. मिक्स करा मिश्रण वेवस्तीत तयार करा. ते घट्ट पण नको आणि पातळ पण नको .
- मग डोसा बनवन्यासाठी तयार आहे
- तव्यावर थोडे तेल लावून घ्या आणि डोसा मिश्रण टाकून डोसा तयार करा. एक बाजूने डोसा झाला कि पालटून घ्या .
- झटपट रवा डोसा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
साहित्य:-
- छोटा रवा :- १/३ कप,
- तांदळाचे पीठ:-१/३ कप,
- दही:-१/४ कप,
- चवीनुसार मीठ,
- पाणी :- १/२ कप,
पद्धत:-
- प्रथम एक भांडे घ्या, त्यात रवा, तांदळाचे पीठ, दही, मीठ आणि पाणी घाला. मिक्स करा मिश्रण वेवस्तीत तयार करा. ते घट्ट पण नको आणि पातळ पण नको .
- मग डोसा बनवन्यासाठी तयार आहे
- तव्यावर थोडे तेल लावून घ्या आणि डोसा मिश्रण टाकून डोसा तयार करा. एक बाजूने डोसा झाला कि पालटून घ्या .
- झटपट रवा डोसा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.
Comments
Post a Comment