Jwariche Dhirde Recipe, ज्वारीचे धिरडे, ज्वारीचे घावन,ज्वारीची आंबोळी

jwariche dhirde recipe, ज्वारीचे धिरडे, ज्वारीचे घावन,ज्वारीची आंबोळी,jowariche dhirde recipe in marathi,घावणे,Jowar Flour Dosa,Healthy Breakfast

ज्वारीचे धिरडे

Jwariche Dhirde Recipe | Jwariche Ghavan

( ज्वारीचे धिरडे )

ज्वारीचे धिरडे हे ज्वारीचे पीठ आणि ज्वारी पासून बनवतात. ज्वारीचे धिरडे हा एक आंबवणं प्रकार आहे हे खायला खूप चविस्ट लागतात याला आपण ज्वारीचे घावन, ज्वारीची आंबोळी म्हणू शकतो

साहित्य :-

  • २ कप ज्वारीचं पीठ

  • १/३ कप ज्वारी

  • चवीनुसार मीठ


कृति:-

  1. सर्व प्रथम २ कप ज्वारीच पीठ घायच त्यात थोड़ थोड़ पानी टाकून भिजवावे.

  2. नंतर  त्याचे गोळे करायचे अणि एका पातेल्यात ठेवून त्यावर झाकन ठेवून रात्रभर ठेवावे.

  3.  १ पॅन  घेवून त्यावर १/३ कप ज्वारी टाकून भाजून घ्यावी.नंतर ज्वारी ठण्ड होण्यासाठी ५ मिनिट ठेवावी.एक मिक्सर भांड घेवून त्यात ज्वारी बारीक़ करुण घ्यावी

  4.  एक कढई घेऊन त्यात २ ग्लास पाणी टाकायचे.पाण्याला उकळी अली कि त्यात बारीक केलेली ज्वारी घालावी,आणि ते आटून घ्यावी आणि शिजू द्यावे.शिज़ुन  झाल्यावर ते 10 मिनट  ठण्ड  होण्यासाठी ठेवावे.

  5. रात्रभर ठेवलेले गोळे घायचे  त्यात शिजलेला  घाटा टाकायचा.आणि मिक्स करुण घायच अणि जेव्हा बनवाल तेव्हा त्यात मीठ ताकायचे.

  6. नंतर १ नॉन-स्टिक तवा  घ्यायचा  त्यावर ऑइल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं मिक्चर  तव्यावर घालायचं आणि धिरडे करून घ्यायचे .

  7. दुधात गूळ टाकून धिरडे खाण्यासाठी तयार .

Jwariche Dhirde Recipe in english

Jwariche dhirdeis made from sorghum flour and raw sorghum. To make jwar dhirde fermentation process is uesd. Jwar dhirde is very tasty. This is also known jwariche ghavan, jwarichi amboli.

Ingredient :

  • 2 cups sorghum flour
  • 1/3 cup sorghum
  • Salt to taste

Method :

  1. First of all, add 2 cups of sorghum flour and add a little water.
  2. Then roll it and put it in a bowl, cover it and keep it overnight.
  3. Take 1 pan and put 1/3 cup of sorghum in it and roast it. Then let the sorghum cool down for 5 minutes.
  4. Then grind the sorghum in the mixer.
  5. Take a wok and pour 2 glasses of water in it. Boil the water, add grind sorghum and cook it. After cooking, leave it to cool for 10 minutes. we called it as ghata.
  6. Take the ball which we kept overnight and add ghata made in step 5 and mix it well and salt at the time of making.
  7. Then take 1 non-stick frying pan, put oil on it and put a little bit of mixture on the frying pan and spread it.
  8. You can eat it with milk and jaggery.


To Watch Jwariche Dhirde Recipe Video check Below :-

Comments

Post a Comment