Poha Ladoo Recipe ( पोह्यांचे लाडू )

Poha Ladoo Recipe

( पोह्यांचे लाडू )

  Ingredients:-
  • 1 cup - thick poha,

  • 1/2 cup - jaggery,

  • 1/4 cup - dryfruits  powder (cashunuts and almonds),

  • 8 Tbsp.-ghee,

  • 1 Tsp.-cardamom powder(optional)

  Method:-
  1. First, thick poha are roast for 5 minutes , then let it cool for 5 minutes.

  2. Then, add this poha in mixer jar and grind it.

  3. After that,poha flour,jaggery,dryfruits powder and ghee add in bowl.

  4. Mix it well and make ladu.

  5. Ready to eat Ladu, If you like cardamom powder in it add it.


साहित्य :-

  • २ कप- जाड पोहे ,

  • १/४ कप - गूळ ,

  • १/४ कप -ड्रायफ्रुटस पावडर (काजू आणि बदाम ),

  • ८ चमचे -तूप ,

कृती :-
  1. सर्वात आधी जाड पोहे ५ मिनिट्स भाजून घ्या  त्यानंतर ५ मिनिटे थंड होऊ द्या .

  2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक पिठी करून घ्या.

  3. एक बाउल घ्या त्यात पोह्यांची पिठी ,गुल ,ड्रायफ्रुटस पावडर आणि तूप घालून मिक्स करा लाडू तयार करता येतील असे मिश्रण तयार करा . त्या नंतर लाडू तयार करून घ्या .

  4. लाडू खाण्यासाठी तयार आवडत असल्यास थोडी वेलची पूड घाला .



To WatchPoha Ladoo Recipe Video Click on Below Image:-

Comments