Fried Modak Recipe
(तळलेले मोदक )
Today we are going to see easy modak recipe. Lord shri ganesh like the modaks so peoples offer modaks to shriganesh during the ganesh festival and ganesh chaturthi upwas.
Ingredients:-
1 cup wheat flour,
coconut powder and sugar mixture,
Oil
Method: -
First knead the dough in the same way like making chapati dough.
Make 21 small balls.
Combine coconut and sugar to fill in the modak.
Roll a small chapati and fill it in the mixture to make modak
Then fry the modak over medium heat
Fried modak are ready.
आज आपण पाहणार आहोत सोपी तळलेले मोदक रेसिपी. भगवान श्रीगणेशाला मोदक आवडतात म्हणून लोक गणेशोत्सव आणि गणेश चतुर्थी उपवासात श्रीगणेशाला मोदक अर्पण करतात.
१ कप गव्हाचे पीठ ,
खोबरं खिस आणि साखर मिश्रण
तेल
साहित्य:-
कृती:-
सर्वात आधी पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवून घेतो तशीच कणिक मळून घ्या .
छोटे छोटे २१ गोळे करून घ्या .
मोदकांमध्ये भरण्यासाठी खोबरं खिस आणि साखर एकत्र करून घ्या .
छोटी चपाती लाटून त्यामध्ये मिश्रण भरून मोदक तयार करा
नंतर मोदक मध्यम आचेवर तळून घ्या
तळलेले मोदक तयार आहेत.
Comments
Post a Comment